Mayank_Agarwal
Mayank_Agarwal 
क्रीडा

World Cup 2019 : मयांकसाठी विराट-शास्त्रींचाच होता आग्रह

वृत्तसंस्था

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : विजय शंकरच्याऐवजी संघात कोणाला घ्यायचे या प्रश्नावर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि मार्गदर्शक यांनीच लगेच मयांक अगरवालचे नाव सुचविले होते. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा विजय शंकर जखमी झाला तेव्हा बदली खेळाडू कोण, हा प्रश्‍न उभा होता. निवड समिती अर्थातच राखीव खेळाडूंमधील अंबाती रायुडू याचा विचार करीत होती. निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद सध्या इंग्लंडमध्येच आहेत. मात्र, कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी निवड समितीसमोर थेट मयांक अगरवालचे नाव ठेवले. दोघेही मयांकच्या निवडीसाठी आग्रही होते. त्यामुळे निवड समितीला चर्चा करण्याचाही वेळ मिळाला नाही. 

स्पर्धेदरम्यान सर्वप्रथम शिखर धवन जखमी झाला तेव्हा निवड समितीने राखीव खेळाडूंमधील रिषभ पंतची निवड केली होती. दुसऱ्या वेळी मात्र तसे घडले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT